सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #2051 · नाव्हा

हादगाव, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : २०२६/अपील/नव्हा/हदगाव/सीआर-६८/EQJ-२०२६/०००६८ आदेश दिनांक : 20/08/2026 मौजे नाव्हा येथील गट क्रमांक 76. क्षेत्र 1हेक्टर 17आर वारस खातेदात नंदु तुकाराम माणिकदुर्गे ,प्रभावती राजेभाऊ देवडे ,शोभाबाई विश्वनाथ बोरसे ,रुख्माबाई कैलास सोनटक्के,केशव तुकाराम माणिकदुर्गे यांचे वारस सामायिक असून सदर नोंद मा. उपाधिकारी हदगाव यांचा आदेश क्रमांक २०२६/अपील/नव्हा/हदगाव/सीआर-६८/EQJ-२०२६/०००६८ दिनांक 20/08/2026. आणावे फेर क्रमांक 1977 रद्द करण्यात येत आहे. मूळ मालक मयत खातेदार तुकाराम दत्तराव माणिकदुर्गे यांच्या नावे भोगवटदार म्हणून नोंद घेण्यात येत आहे. करिता आदेशित नोंद मंजुरीस्थव सादर.