सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #2052 · नाव्हा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खातेदार गणेश सखाराम भदेवाड यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे नाव्हा तालुका हदगांव जिल्हा नांदेड येथील वडीलोपार्जित शेतजमीन गट क्र.78 क्षेत्र 1 हे.84 आर व पो. ख 0.06 आर पैकी 0.80 हे.आर जमीन त्यांनी त्यांची पत्नी नामे अंजना गणेश भदेवाड यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.