सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #2053 · नाव्हा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खातेदार चांदराव माधवराव ताकतोडे यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे नाव्हा तालुका हदगांव जिल्हा नांदेड येथील वडीलोपार्जित शेतजमीन गट क्र.91 क्षेत्र 1 हे.21 आर व पो. ख 0.06 आर पैकी 0.80 हे.आर जमीन त्यांनी त्यांची पत्नी नामे लक्ष्मी चांदराव ताकतोडे यांना वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.