सातबारा Watch

← वडगांव (बु.)

Ferfar #2034 · वडगांव (बु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
सुशिला शिवाजी ठाकरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे गोविंदराव मुंजाजी चव्हाण यांचे नावे मौजे वडगाव बु. येथील शेत गट क्र. 167 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रुपये 100 चे बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.