सातबारा Watch

← वडगांव (बु.)

Ferfar #2036 · वडगांव (बु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
सुशिला शिवाजी ठाकरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअर नोंद:- खातेदार नामे आशाबाई जगदेवराव पवार यांचे नावे मौजे वडगाव बु. येथे शेत गट क्र. 84 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता अर्जदार यांचे विनंती अर्ज व रुपये 100/- चे बॉन्ड वर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.