सातबारा Watch

← वडगांव (बु.)

Ferfar #2038 · वडगांव (बु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
315
Talathi
सुशिला शिवाजी ठाकरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे रघुनाथ तुकाराम पवार यांचे नावे मौजे वडगाव बु. येथील शेत गट क्र. 315 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रुपये 100 चे बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.