सातबारा Watch

← पाथरड

Ferfar #2809 · पाथरड

हादगाव, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
सुशिला शिवाजी ठाकरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक निवघा लिहून घेणार : रामदास माधव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : खातेदार रामदास माधव पवार यांच्या नावे आयडीबीआय बॅक शाखा निवघाचा 100000 रुपयाचा बोजा ठेवण्यात आला. - 2136 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.