Ferfar #2814 · पाथरड
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- सुशिला शिवाजी ठाकरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे अमोल दादाराव पवार यांच्या नावे मौजे पाथरड येथील शेत गट क्र.97 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रुपये 100 चे बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.