सातबारा Watch

← पाथरड

Ferfar #2815 · पाथरड

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
सुशिला शिवाजी ठाकरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे गंगाबाई पुंजाराम पवार यांच्या नावे मौजे पाथरड येथील शेत गट क्र. 148 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर आहे. करिता विनंती अर्ज व रुपये 100 चे बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.