सातबारा Watch

← तामसा

Ferfar #5115 · तामसा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
394
Talathi
दत्ता अशोक चेके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेलची नोंद अर्जदार रत्नमाला गणेशराव आगलावे राहणार तामसा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे तामसा येथील गट क्रं 394 मधील क्षेत्र 0.80 आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअरवेल आहे. करीता विनंती अर्ज व पंचनामा नुसार 7/12 चे इतर अधिकार रकान्यात बोअरवेलची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.