Ferfar #5133 · तामसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205
- Talathi
- दत्ता अशोक चेके
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बोअरवेलची नोंद
अर्जदार साहेबराव संभाजी जाधव राहणार तामसा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे तामसा येथील गट क्रं 205 मधील क्षेत्र 0.81 आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र बोअरवेल आहे. करीता विनंती अर्ज व पंचनामा नुसार 7/12 चे इतर अधिकार रकान्यात बोअरवेलची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.