सातबारा Watch

← तामसा

Ferfar #5135 · तामसा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
92
Talathi
दत्ता अशोक चेके
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीरीची नोंद अर्जदार शेख रफिक शेख चाँद राहणार तामसा ता. हदगाव जि. नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे तामसा येथील गट क्रं 92 मधील क्षेत्र 0.80 आर जमीन असून सदरील जमीनीमध्ये यांच्या हिश्यात एक स्वतंत्र विहीर आहे. करीता इतर अधिकार रकान्यात विहिरीची फेरफार नोंद घेण्यात आली. सदर नोंद मंजूरीस्तव सादर