Ferfar #5160 · तामसा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 609
- Talathi
- दत्ता अशोक चेके
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-
उल्हास रमाकांत बंडेवार ,प्रदिप रमाकांत बंडेवार ,रमाकांत बाजीराव बंडेवार ,राम रमाकांत बंडेवार ,संजय रमाकांत बंडेवार - - -रा. तामसा(खाता क्रमांक21105) यांचे गट/सर्व्हे क्रमांक609, लागवडीयोग्य क्षेत्र 2.7576 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0137 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : दि नांदेड मर्चंटस को-ऑपरेटीव्ह बँक लि. नांदेड यांनी विजय सेल्स अँड सर्विस प्रो.प्रा. अजय माधवराव कोटगीरे यांना कर्ज देऊन सदर प्लॉट नं 160 गहाण ठेऊन कर्जाची रक्कम त्यांच्याकडे थकबाकी असल्याने बँकेने सरफेसी कायदा 2002 चे कलम 13(4) अन्वये जामीनदार संजय रमाकांत बंडेवार यांच्या शेत गट नं 609 मध्ये नावे असलेल्या प्लॉट नं 160 चा बँकेने लिलाव करून खालील प्रमाणे खरेदीदारास विक्री केला आहे.
लिहुन घेणार :
निलेशसिंह अशोकसिंह बैस , (खाता क्रमांक :-23578)गट/सर्व्हे क्रमांक 609 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0137 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी प्लॉट नं 160
यांना दुय्यम निंबधक हदगाव जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1166 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 607572 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.