सातबारा Watch

← पांगरी (तामसा)

Ferfar #742 · पांगरी (तामसा)

हादगाव, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
दत्ता अशोक चेके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026अर्जदार भगवान ग्‍यानोबाराव हापसे रा. रावणगांव येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे पांगरी ता. शिवारातील शेत जमीन गट क्र. १२४ मधील क्षेत्र ०.८७ आर एवढी जमीन फेरफार क्रं ६१२ ने आली. सदरील जमिनीचे ७/१२ मध्ये त्यांचे नाव भगवानराव ग्‍यानोबा असे पडले असल्याने त्यांना शासकीय व बँक कामासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे त्यांचे नाव भगवान ग्‍यानोबा ऐवजी भगवान ग्‍यानोबाराव हापसे असे विनंती अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष १२, अंक राजपत्र क्रं ४३ गुरुवार ते बुधवार, ऑक्‍टोबर २२-२८, २०२६/आश्विन ३०, शके १९४८ पान क्रं ३१ अ क्रं A-२६७८१३१ व आधार कार्ड नुसार दुरुस्त करून नोंद घेण्यात आली. सदर नोंद सेवेत सादर.