Ferfar #1497 · रावणगांव (म)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार प्रमोद बाबाराव नरवाडे यांच्या नावे मौजे रावणगांव (म)ता.हादगाव येथील शेतजमीन गट क्र.200 क्षेत्र 1 हे.20 आर मध्ये त्याच्या हिस्स्यात एक बोअर आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्र ,स्थळपाहणी आणि पंचनामवरून नोंद घेण्यात आली.