Ferfar #1498 · रावणगांव (म)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : अविनाश बबन यलकदरे रा. रावणगांव (म) यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2993-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश बबन यलकदरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.