सातबारा Watch

← रावणगांव (म)

Ferfar #1502 · रावणगांव (म)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार दत्ता धोंडबा बोरकर यांच्या नावे मौजे रावणगांव (म) ता.हादगाव येथील शेतजमीन गट क्र.43 क्षेत्र 2 हे.06 आर मध्ये एक बोअर आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.