Ferfar #2023 · जांभळा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- राजकुमार सदाशिव सूर्यवंशी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खातेदार किसन सयाजी खोकले, चंद्रकला लक्ष्मन खोकले, बालाजी लक्ष्मन खोकले, गजानन लक्ष्मन खोकले ,सुरेखा नामदेव भिसे,यांच्या नावे मौजे जांभळा ता.हादगाव येथील गट क्र.293 क्षेत्र 0.47 हे.आर हि वडिलोपार्जित व सामाईक शेतजमीन असून सदरील जमील खालील प्रमाणे वाटून दिली आहे.
1)शांताबाई किसन खोकले यांना वाटून दिलेले क्षेत्र गट क्र.293 क्षेत्र 0.47 हे.आर पैकी 0.23 हे.आर
2)बालाजी लक्ष्मण खोकले यांना वाटून दिलेले क्षेत्र गट क्र.293 क्षेत्र 0.47 हे.आर पैकी 0.12 हे.आर
3)गजानन लक्ष्मण खोकले यांना वाटून दिलेले क्षेत्र गट क्र.293 क्षेत्र 0.47 हे.आर पैकी 0.12 हे.आर
वरील प्रमाणे जमीन वाटून दिली आहे,करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.