Ferfar #1153 · शिवपुरी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- दत्ता अशोक चेके
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
खातेदार केशव जयराम पवार यांच्या नावे मौजे शिवपुरी येथील गट क्र. ४७ मध्ये अनुक्रमे क्षेत्र १.६० आर.पो.ख.०.०३ आर ही जमीन त्यांनी आपल्या पत्नीस पुढील प्रमाणे वाटणी करुन घेतली.
1) कमलबाई केशव पवार वंशी गट क्र.४७ क्षेत्र ०.८० आर.
विनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.