Ferfar #1708 · चिकाळा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- मंजुषा मोहन मैसनवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअर नोंद
खातेदार उमाजी संभाजी माने यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे मौ. चिकाळा येथे जमीन गट न. 41 असा असुन या गटामध्ये त्यानी एक नवीन बोअर घेतला असुन त्यांची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व 100/- च्या शपतपत्रावर लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.