Ferfar #1709 · चिकाळा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 294
- Talathi
- मंजुषा मोहन मैसनवाड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बोअरची नोंद
खातेदार कैलास विठ्ठल उरे यांनी मौजे चिकाळा येथे जमिन गट न 294 असा असुन या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे.त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँड पेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.