Ferfar #1654 · दिग्रस
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- मंजुषा मोहन मैसनवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बोअरची नोंद
खातेदार किशन नेमाजी इंगळे यांनी मौजे दिग्रस येथे जमिन गट न 179 असा असुन या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे.त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्या वरुन नोंद घेण्यात आली.