Ferfar #822 · पिंपराळा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- मंजुषा मोहन मैसनवाड
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार दुर्गा भिमराव सुबरवाड यांना अर्ज दिला की, मौजे पिंपराळा येथे जमिन गट न. ८७ सामाईक क्षेत्र १.३५ आर मध्ये त्यांचे नाव दुर्गा कचरु गिरेवाड असे झाले आहे. तरी राजपत्र क्र A-२६५४४०० ने ते दुरुस्त करुन दुर्गा भिमराव सुबरवाड असे करण्यात आले.
विनंती अर्ज व राजपत्र नुसार नोंद घेण्यात आली