Ferfar #1890 · कोंढुर
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
खातेदार पार्वतीबाई शेषराव पुंजरवाड यांनी अर्ज दिला की, मौजे कोंढुर येथे जमिन गट न. ४६ क्षेत्र ०.६३ आर. मध्ये त्यांचे नाव पारुबाई शेषेराव पुंजरवाड असे झाले आहे. तरी ते दुरुस्त करुन पार्वतीबाई शेषराव पुंजरवाड असे करण्यात आले.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.