Ferfar #867 · शेंदन
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- मच्छींद्रनाथ यादवराव हागोटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
खातेदार विश्वांभर मारोती डोखळे यांनी मौजे शेंदन येथे जमिन गट न १४६ असा असुन या गटात त्यानी एक विहीर केली आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
खातेदार सुरेश विश्वांभर डोखळे ळवे यांनी मौजे शेंदन येथे जमिन गट न १४६ असा असुन या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.