सातबारा Watch

← रावनगांव (ता.)

Ferfar #1243 · रावनगांव (ता.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
41/F
Talathi
रविंद्र पुंडलिकराव गुजर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे केवळाबाई आनंतराव भालेराव यांचे नावे मौजे रावणगाव ता. तालुका हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र. 41/F मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर