Ferfar #578 · टाकराळा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/अ/3
- Talathi
- रविंद्र पुंडलिकराव गुजर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे नंदकिशोर शिवाजी कोल्हे यांचे नावे मौजे टाकराळा तालुका हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र. 21/अ/3 मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर