सातबारा Watch

← धानोरा ता.

Ferfar #2016 · धानोरा ता.

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
रविंद्र पुंडलिकराव गुजर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्र :- खातेदार नामे लक्ष्मीबाई नारायण आमदरे यांचे नावे असलेली मौजे धानोरा ता. तालुका हदगाव येथील एकत्रित कुटुंबातील शेत सर्वे क्र 20 क्षेत्र 1 हे. 55 आर जमीन असुन त्यापैकी माझे सख्खे देर नामे 1) नामदेव संभाजी आमदरे यांना 0.70 आर जमीन व 2) प्रकाश संभाजी आमदरे यांना 0.15 आर जमीन वाटणीपत्राआधारे देण्यात आली. करिता विनंती अर्ज व 500/- रुपयाच्या बॉंडवर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.