Ferfar #2019 · धानोरा ता.
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
वाटणीपत्र :- खातेदार नामे शिवाजी दगडू वानखेडे यांचे नावे असलेली मौजे धानोरा ता. तालुका हदगाव येथील एकत्रित कुटुंबातील शेत सर्वे क्र 46/A क्षेत्र 1 हे.14 आर जमीन असुन त्यापैकी धोंडबा दादाराव वानखेडे यांना 0.32 आर जमीन तसेच काशीराम दगडू वानखेडे यांचे नावे असलेली शेत सर्वे क्र 46 क्षेत्र 1 हे. 92 आर पैकी पुंजाराम दादाराव वानखेडे यांना 0.31 आर जमीन तसेच बालाजी दगडू वानखेडे यांचे नावे असलेली शेत सर्वे क्र 46/1 क्षेत्र 1 हे. 92 आर पैकी पुंजाराम दादाराव वानखेडे यांना 0.31 आर जमीन वाटणीपत्राआधारे देण्यात आली.
करिता विनंती अर्ज व 500/- रुपयाच्या बॉंडवर वाटणीपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.