सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #1111 · शिवणी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
परणे जी.आर.
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे शिवणी शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 133 चे शेतकरी सरस्वतीबाई विनायकराव कदम यांनी यांच्या हद्दीतील शेतात एक बोर खोदला असून सदरील बोअर ची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंदण्यासाठी केले अर्जावरून,पंचनामा व जाहीर प्रकरण वरुण नोंद सेवेत सादर. (अर्ज,7/12, शपथपत्र, पंचनामा ,जाहीर प्रकटन ,नऊची नोटीस)