Ferfar #1112 · शिवणी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- परणे जी.आर.
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मौजे शिवणी शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 132 चे शेतकरी पार्वतीबाई माधव वानखेडे यांनी यांच्या हद्दीतील शेतात एक बोर खोदला असून सदरील बोअर ची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंदण्यासाठी केले अर्जावरून,पंचनामा व जाहीर प्रकरण वरुण नोंद सेवेत सादर.
(अर्ज,7/12, शपथपत्र, पंचनामा ,जाहीर प्रकटन ,नऊची नोटीस)