सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #4795 · आष्टी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
166/A/2, 166/B/1
Talathi
सहदेव भुजंगराव बासरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे स्वाती उमाकांत देशमुख रा. आष्टी ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. आष्टी येथे गट क्र. 166/A/2 क्षेत्र 0 हे 40 आर मध्ये बोअर व मौ आष्टी येथे गट क्र 166/B/1 क्षेत्र 1 हे 18 आर पो ख 0.02 आर मध्ये विहीर असून सदरील बोअर व विहीर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर व विहीर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात एक बोअर व विहीर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.