सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #4799 · आष्टी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
150/3
Talathi
सहदेव भुजंगराव बासरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर फेरफार बाजूस वर्णन केलेल्या गट क्रमांकाचे मालक नामे माधव रंगराव शिंदे रा. आष्टी ता. हदगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ. आष्टी येथे गट क्र. 150/3 क्षेत्र 1 हे 40 आर मध्ये बोअर असून सदरील बोअर नोंद सातबारावर नसल्यामुळे सातबाराच्या इतर अधिकारात बोअर ची नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व 100 रु च्या बॉडपेपर वर शपथपत्र सादर केलेवरून जायमोक्यावर जाऊन पंचनामा केला व त्याधारे त्यांच्या हिश्शात एक बोअर असल्याची नोंद घेण्यात आली. करिता नोद मंजुरीस्तव सादर.