Ferfar #3466 · उमरी (ज.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार,शंकर नागोराव राजमाने रा. उमरी ज ता हदगाव जि नांदेड यांनी अर्ज, रु 100 च्या बॉण्डवर नावात दुरुस्ती करणेबाबत शपथपत्र दिलेवरून व पंचनामा करून त्यांचे नाव शंकर नागोराव ऐवजी शंकर नागोराव राजमाने असे करणेत आले.
सबब दुरुस्ती मंजुरीस्तव सादर.