Ferfar #3470 · उमरी (ज.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार, वंदनाबाई मारोती मुनेश्वर रा. उमरी (ज) ता. हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र केलेवरून त्यांच्या मौजे उमरी(ज) येथील शेत गट क्र 145 मधील क्षेत्र 0.50 हे आर मध्ये एक बोरवेल नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजूरीस्तव सादर.