सातबारा Watch

← उमरी (ज.)

Ferfar #3471 · उमरी (ज.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
283
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार संगीता माधव डाके राहणार शिवपुरी ता. हदगाव जि. नांदेड यांची मौजे उमरी .ज येथे गट क्रमांक 283 क्षेत्र 0.60 हेक्टर आर एवढी जमीन असून त्यांनी अर्ज , पंचनामा व रुपये शंभरच्या बॉन्ड शपथपत्र दिले वरून त्यांच्या नावे एक विहीर नोंद घेण्यात आली करिता सबब नोंद मंजुरीस्तव सादर .