सातबारा Watch

← उमरी (ज.)

Ferfar #3473 · उमरी (ज.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन लिहून घेणार : सदाशिव शिवाजीराव अमृते यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : शिवाजी सदाशिव अमृते यांच्या नावे 500000 रु.चा बुलढाणा अर्बन बँक शाखा तामसा चा बोजा टाकण्यात आला. - 2415 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.