सातबारा Watch

← उमरी (ज.)

Ferfar #3478 · उमरी (ज.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार, सारिका विनोद अमृते रा उमरी ज. ता. हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र केलेवरून त्यांच्या मौजे उमरी ज येथील शेत गट क्र 137 मधील क्षेत्र 1.30 हे आर मध्ये एक बोरवेल नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजूरीस्तव सादर.