Ferfar #3479 · उमरी (ज.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार, विकास सटवा इंगोले रा उमरी ज. ता. हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र केलेवरून त्यांच्या मौजे उमरी ज येथील शेत गट क्र 235 मधील क्षेत्र 1.00 हे आर मध्ये एक बोरवेल नोंद घेण्यात आली.
सबब नोंद मंजूरीस्तव सादर.