Ferfar #2543 · वायफना बु.
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/C/1
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
अर्जदार, संभा गुणजी दुगाळे रा. वायपणा बु. ता हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र नोटरी केलेवरून त्यांच्या मौजे वायपणा बु येथील संभाजी गुणजी दुगाळे शेत गट क्र 91/c/1 मधील क्षेत्र 2 हे 04 आर मध्ये त्यांचे नाव बदलून संभा गुणजी दुगाळे असे करण्यात आले.
सबब नोंद मंजूरीस्तव सादर