सातबारा Watch

← वायपना (खुर्द )

Ferfar #1599 · वायपना (खुर्द )

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार,विनायक नरबा जाधव रा,वायपणा खु. ता. हदगाव जि. नांदेड यांची मौजे. वायपणा खु. येथील गट क्र.212 क्षेत्र 1 हे.17 आर एवढी जमीन असून त्यांनी 100 रु. च्या बॉण्डवर शपथपत्र,अर्ज व पंचनामा दिल्यावरून त्यांच्या नावे एक बोरवेल नोंद घेण्यात आली. करिता सबब नोंद मंजुरीस्ताव सादर.