सातबारा Watch

← वायपना (खुर्द )

Ferfar #1600 · वायपना (खुर्द )

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
मिरा उत्तम धनगरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार, माधव बळीराम माने रा. वायपणा खु. ता हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र केलेवरून त्यांच्या मौजे वायपणा खु येथील शेत गट क्र 27 मधील क्षेत्र 2.01 हे आर मध्ये एक बोरवेल नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजूरीस्तव सादर.