Ferfar #1601 · वायपना (खुर्द )
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार, वैजंतीमाला माधवराव माने रा. वायपणा खु. ता हदगाव यांनी अर्ज व रु 100 च्या बॉण्डवर शपथपत्र केलेवरून त्यांच्या मौजे वायपणा खु येथील शेत गट क्र 32 मधील क्षेत्र 1.94 हे आर मध्ये एक बोरवेल नोंद घेण्यात आली. सबब नोंद मंजूरीस्तव सादर.