Ferfar #1602 · वायपना (खुर्द )
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- मिरा उत्तम धनगरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विश्वांभर दत्तराम माने व वैजनाथ नारायण वानखेडे रा. वायपणा खु.ता हदगाव जि.नांदेड यांची मौजे वायपणा खु. येथील गट क्र. 36 मधील सामायिक क्षेत्र 1.01 हे. आर मध्ये सामायिक अर्ज व 100 च्या बॉण्डवर शपथ ,अर्ज पंचनामा दिलेवरून एक सामायिक बोरवेल नोंद घेण्यात आली. करिता सबब नोंद मंजुरीस्तव सादर.