Ferfar #2012 · येवली
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 407
- Talathi
- मोहिनी सुधाकर पोले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
खातेदार केशव बालासाहेब पांडे यांचा मौजे येवली येथे जमिन गट न 407 असा असुन या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली.
विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.