सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #715 · राजवाडी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
मोहिनी सुधाकर पोले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 खातेदार आशा शिवाजी आडे यांनी मौजे राजवाडी येथे जमिन गट न १३४ विहीर असा असुन या गटात त्यानी एक विहीर घेतली आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली. विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली