सातबारा Watch

← खामगव्हाण

Ferfar #692 · खामगव्हाण

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
लक्ष्मण किशन बोडखे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 बोअर नोंद ;- खातेदार नामे :- विठ्ठल शंकरराव टेकाळे यांच्या नावे असलेली मौजे चिंचगव्हाण शिवारातील शेत गट न. 56 क्षेत्र 0.64 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.