Ferfar #694 · खामगव्हाण
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- लक्ष्मण किशन बोडखे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोअर नोंद ;-
खातेदार नामे :- शिवदास गणपतराव माळवंदे यांच्या नावे असलेली मौजे खामगव्हाण शिवारातील शेत गट न. 71 क्षेत्र 1.21 आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्याबाबत विनंती अर्ज व 100 च्या बाँड वर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.