Ferfar #563 · तळयाचीवाडी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- अमोल मारोतराव कांबळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : संजय उत्तमराव राठोड रा. तळयाचीवाडी यांनी दुय्यम निबंधक नांदेड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8506-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 1.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय उत्तमराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.