Ferfar #568 · तळयाचीवाडी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- अमोल मारोतराव कांबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार वामन लक्ष्मण कदम यांनी मौजे तल्याचीवाड़ी येथील त्यांच्या नावे असलेल्या गट क्र.50 मधील एकून क्षेत्र 1.42 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर जमीन आपल्या भावास खालीलप्रकारे वाटणी पत्र आधारे नावे करुन दिली.
1) चांदु लक्ष्मण कदम गट क्र. 50 मधील एकून क्षेत्र 0.40 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर
2) दत्ता लक्ष्मण कदम गट क्र. 50 मधील एकून क्षेत्र 0.40 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर
3) दिगांबर लक्ष्मण कदम गट क्र. 50 मधील एकून क्षेत्र 0.40 हे.आर ,पो.ख. ०.00 हे आर
विनंती अर्ज व ५००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.